आंजर्ले
हे गाव पेशवाईतील सरदार शिर्के व खामकर यांनी वसवले आहे. गावातील
दुर्गादेवी मंदीरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थोरले बाजीराव
पेशवे यांच्या हस्ते इ.स. 1653 मध्ये करण्यात आली. येथे चैत्र
महिन्यात देवीचा उत्सव असतो. आंजर्ल्याला 1/1.5 कि.मी. लांबीचा
समुद्रकिनारा लाभला आहे.
|