तामसतीर्थावरून
डाव्या हाताला डोंगरउतारावर जी वस्ती दिसते तेच बुरोंडी गाव.
सूर्यास्तानंतर गावातील लुकलुकणारे दिवे, पाण्यावर डुलणा-या मच्छीमार
बोटीतील केदील, क्षितीजावर दिसणा-या होडयांच्या काळया आकृती हे
सगळं आपल्याला एका वेगळयाच विश्वात घेऊन जाणारं आहे.
|